Tap to Read ➤
फुलराणी..! प्रियदर्शनी इंदलकरच्या स्टनिंग अदा
प्रियदर्शनी इंदलकर हे नाव अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे.
प्रियदर्शनी इंदलकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्रियदर्शनी इंदलकर हे नाव अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.
पुण्याची विनम्र अभिनेत्री असा टॅग तिला या शोमुळे मिळाला.
सध्या प्रियदर्शनी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.
प्रियदर्शनीने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.
क्लिक करा