Tap to Read ➤

जाळीदार ड्रेसमध्ये 'विंक गर्ल'च्या बोल्ड अदा!!

'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियरचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत.
'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
साऊथ सिनेमातील गाण्यात भुवया उडवून लाखो चाहत्यांना प्रियाने घायाळ केले.
प्रिया साऊथच नाही तर संपूर्ण भारताची क्रश बनली होती.
प्रिया प्रकाश वॉरियरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
यात तिने जाळीदार ड्रेसवर जॅकेट घातलेले पाहायला मिळत आहे.
यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय.
क्लिक करा