Tap to Read ➤

एक लाजरान साजरा मुखडा...; प्रियाचा मराठमोळा अंदाज

प्रिया 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
प्रिया मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
विविधांगी भूमिका साकारून प्रियाने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
सध्या प्रिया 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
प्रियाने नुकतेच तिचे साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये प्रियाने मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रियाचा हा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा