Tap to Read ➤
"ह्या प्रेमळ smile वर जाऊ नका...", असं का म्हणतेय प्रिया?
प्रिया लवकरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रिया मराठे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
प्रिया लवकरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेतील लूकचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. यामध्ये प्रियाचा हटके लूक पाहायला मिळत आहे.
"ह्या प्रेमळ smile वर जाऊ नका...का? ते कळेल लवकरच..." असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
नव्या मालिकेत प्रिया खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुबोध भावे आणि शिवानी सोनार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
क्लिक करा