Tap to Read ➤

छान किती दिसते! प्रियाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

साडीत प्रिया मराठेच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
प्रिया मराठे हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे.
'या सुखांनो या' या मालिकेतून प्रिया मराठेने छोट्या पडद्यावर एंट्री मारली.
सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करते आहे.
प्रिया मराठे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
प्रियाने अलिकडेच तिचं साडीतलं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
या फोटोंमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसतेय.
फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.
क्लिक करा