Tap to Read ➤
तुझ्या रंगी सांज रंगली...!
प्रिया मराठेचा महाराष्ट्रीयन साज
गुलाबी नऊवारी, नथ, गुलाबी बांगड्या आणि साजेसा श्रृंगार
प्रिया मराठेने शेअर केलेले फोटो खूपच खास आहेत
पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
'साडी गुलाबी पण गाणं वेगळं आहे' असं कॅप्शन तिन दिलं आहे
प्रिया सध्या सुबोध भावेच्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे
क्लिक करा