Tap to Read ➤
प्रिया बापटचा Bold & Beautiful लूक!
अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिंदी ओटीटीविश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे.
अलीकडेच प्रिया तिची 'रात जवान है’ या सीरिजमुळे चर्चेत आली आहे.
या सिरिजच्या प्रमोशनकरिता अभिनेत्रीने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटमध्ये प्रिया बापट खूपच बोल्ड आणि सुंदर दिसते आहे.
प्रियाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
दरम्यान, अभिनेत्रीचा नाटक, सिनेमा ,मालिका तसेच वेबसीरीजमध्ये दांडगा वावर असल्याचा पाहायला मिळतो.
'काकस्पर्श', 'टाईमपास- २' , 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' यांसारख्या मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.
क्लिक करा