Tap to Read ➤

प्रियाच्या घरी गणपतीची धूम

प्रिया बापटच्या घरी मराठी कलाकार जमले
प्रिया बापट आणि उमेश कामतच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे
यानिमित्त त्यांच्या घरी अनेक मराठी कलाकार जमले
प्रिया आणि उमेशने सर्वांचं आदरातिथ्य केलं
प्रियाच्या हातच्या जेवणाचं आणि उमेशच्या हातच्या चहाचं सर्वांनीच कौतुक केलं
त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
क्लिक करा