Tap to Read ➤
प्रिया-उमेशचा सिंगापूर दौरा
शेअर केले क्युट Photos
प्रिया-उमेश हे सर्वांचं लाडकं मराठी कपल
सध्या दोघंही 'जर तरची गोष्ट' नाटकाचे प्रयोग करत आहेत
नाटकासाठी ते सिंगापूर दौऱ्यावर आहेत
लाईट शो पाहतानाचा त्यांचा हा फोटो खूपच खास आला आहे
शिवाय त्यांनी सिंगापूरमध्ये मॉर्निंग सायकलिंगचाही आनंद घेतला
प्रियाने हे क्युट फोटो शेअर केलेत
क्लिक करा