Tap to Read ➤

रोमान्स इन रोम!

प्रेक्षकांची लाडकी जोडी रोममध्ये करतेय एन्जॉय
'जर तरची गोष्ट' नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी जोडी उमेश कामत-प्रिया बापट
प्रिया-उमेश नुकतेच रोमला पोहोचले आहेत
उमेशने तिथून हा रोमँटिक फोटो शेअर केला आहे
तसंच त्याने आणखी एक मजेशीर फोटो शेअर केला आहे
दिवाळीनंतर दोघंही क्वॉलिटी टाईम घालवत आहेत
प्रियाच्या स्टायलिश फॅशननेही लक्ष वेधून घेतलंय
क्लिक करा