Tap to Read ➤

मराठीतलं रोमँटिक कपल!

ब्लॅक आऊटफिटमध्ये कमाल दिसताएत उमेश अन् प्रिया
प्रिया बापट मराठीतील सर्वात सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री
तिची आणि उमेशची जोडी ऑनक्रीन आणि प्रत्यक्षातही कायमच हिट असते
सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेले रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत
ब्लॅक आऊटफिटमध्ये त्यांची जोडी आणखी खुलून दिसत आहे
प्रिया आणि उमेश सध्या 'जर तरची गोष्ट' नाटकात काम करत आहेत
क्लिक करा