Tap to Read ➤
इटलीमध्ये प्रियाचा कूल अंदाज!
सध्या प्रिया आणि उमेश परदेशात त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे.
सध्या प्रिया आणि उमेश परदेशात त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत.
इटलीमध्ये ते व्हॅकेशन एन्ज़ॉय करत आहेत.
रोममधील काही फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
यामध्ये प्रियाचा कूल लूक पाहायला मिळत आहे.
प्रिया ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ती ओळखली जाते.
क्लिक करा