Tap to Read ➤
गोड गोजिरी! प्रिया बापटचा क्युट लूक
प्रिया बापट सध्या लंडन दौऱ्यावर आहे
उमेशसोबत 'जर तरची गोष्ट' च्या नाटकाचे प्रयोग करत आहे
यावेळी प्रिया लंडनच्या रस्त्यावर फिरण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे
पांढरा टॉप, ब्लू कार्गो पँट्समध्ये तिचा क्युट लूक पाहायला मिळतोय
यावर चाहत्यांनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत
क्लिक करा