Tap to Read ➤

प्रिया बापटचा पावसात बोल्ड अंदाज

पांढऱ्या आऊटफिटमध्ये वेधल्या नजरा
प्रिया बापट मराठीतली प्रतिभावान अभिनेत्री
तिच्या सौंदर्याचं चाहते नेहमीच कौतुक करतात
नुकतंच ती हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी एन्जॉय करुन आली
तिथल्या निसर्गरम्य वातावरणात तिने केलेलं फोटोशूट घायाळ करणारं आहे
मोकळे केस, पांढरा गाऊन या लूकमध्ये ती कमाल दिसत आहे
प्रियाच्या या फोटो सीरिजला चाहत्यांची पसंती मिळत आहे
क्लिक करा