Tap to Read ➤
तुम हुस्न परी तुम जाने जहाँ..! प्रिया बापटच्या बोल्ड अदा
प्रिया बापटने ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रिया बापटने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
प्रिया बापट बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकताच प्रियाने ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रियाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
प्रिया बापटच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
क्लिक करा