Tap to Read ➤
वो हसीना बडी सुंदर...!
प्रिया बापटच्या फॅशनने वेधलं लक्ष
मराठमोळी प्रिया बापट सध्या विस्फोट या हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे
शिवाय ती एका वेबसीरिजमध्येही दिसणार आहे
प्रिया बापट सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे
यानिमित्त तिचे वेगवेगळे लूक लक्ष वेधून घेत आहेत
पिवळ्या ऑर्किड रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
मनमोहक पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे
क्लिक करा