Tap to Read ➤

प्रिया बापटचा ग्लॅमरस लूक

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्याला लावली हजेरी
मराठमोळी प्रिया बापट हिंदी इंडस्ट्रीही गाजवत आहे
नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यासाठी तिने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली
हायस्लीट शिमरी गोल्डन गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
यात तिने किलर पोज दिल्या आहेत
प्रियाच्या चेहऱ्यावरचा ग्लो तर उठून दिसत आहे
प्रियाने तिच्या हजेरीने सोहळ्यात बहार आणली
क्लिक करा