Tap to Read ➤
विस्फोट! प्रिया बापटचा बोल्ड लूक
प्रिया बापट आगामी 'विस्फोट' सिनेमात मुख्य भूमिकेत आहे
नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला
यातील प्रियाच्या बोल्ड भूमिकेने लक्ष वेधून घेतलंय
सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रिया ब्लॅक आऊटफिटमध्ये पोहोचली
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
तिच्या हॉट अँड सिझलिंग लूक वरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीए
क्लिक करा