Tap to Read ➤

एवढा पैसा येईल की सांभाळू शकणार नाहीत; प्रेमानंद महाराजांचा जालिम उपाय

देव इतका संपत्तीचा वर्षाव करेल की ती सांभाळणेही जड जाईल. आधी पाप धुवून निघेल...
अनेकदा लाख प्रयत्न आणि मेहनत करूनही माणसाच्या हातात पैसा टिकत नाही. प्रेमानंद महाराजांनी एक सोपा उपाय सांगितला आहे, ज्याचा उपयोग करून धनाची तिजोरी भरू शकते.
माणसाच्या हातात पैसा टिकला नाही की तो नेहमी नशिबाला दोष देत राहतो.
स्वामी प्रेमानंद महाराजांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे माणूस धनसंपन्न होऊ शकतो.
प्रेमानंद महाराज सांगतात की हे उपाय केल्याने घरात धनाचा ओघ वाढतो. सुख-समृद्धी पसरते.
भगवंताच्या नामात इतकी शक्ती आहे की त्याचा जप केल्याने सर्व अडचणी दूर होतात. ऐहिक संपत्ती आणि पैसा स्वतःच चालत येतो.
माणसाने कर्तव्य आणि सत्कर्म करताना नेहमी भगवंताचे नाम घ्यावे. ही एक गोष्ट केल्याने तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते मिळेल.
कृष्ण आणि राधाच्या नावाचा जप करत राहा. सत्कर्म करा. इतरांची सेवा करा. तुमचे नशीब बदलेल.
देव इतका संपत्तीचा वर्षाव करतो की ते सांभाळणेही जड जाईल. बँक बॅलन्स, तिजोरी पैशांनी भरलेली राहते.
नामस्मरण हे एक आठवडा किंवा 10 दिवस करून साध्य होणार नाही. प्रथम तुमची पापे नष्ट होतील. मग पुण्य सुरु झाल्यानंतर जीवनात सुख येईल.
क्लिक करा