Tap to Read ➤

सध्या सर्वजण तिच्या प्रेमात अशी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

सध्या दक्षिणेत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीची जगात चर्चा आहे. कोण आहे ही?
या फोटोत दिसणारी ही सुंदर मुलगी सध्या चांगलीच लोकप्रिय आहे
कोण आहे ही मुलगी? तर तिचं नाव आहे ममिथा बैजू
ममिथा बैजू सध्या साऊथ इंडस्ट्रीत नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे
ममिथा लोकप्रिय होण्याचं कारण आहे तिचा सिनेमा
ममिथाची प्रमुख भूमिका असलेला प्रेमालू सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे
प्रेमालू सध्या हॉटस्टारवर रिलीज झाला असून ममिथाने साकारलेली भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. मुलं तिच्या प्रेमात आहेत
क्लिक करा