Tap to Read ➤

'शेवंता'चा जलवा! स्विमिंग पूलमधील हॉट फोटो चर्चेत

अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.
या मालिकेत तिने साकारलेल्या शेवतांने सगळ्यांना वेड लावलं होतं.
सध्या अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच अपूर्वाने तिचे काही स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अपूर्वाचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा