Tap to Read ➤
'प्रेमाची गोष्ट'मधील सावनी खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस
सावनी उर्फ अपूर्वा नेमळेकरचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत.
अपूर्वा नेमळेकर मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते.
सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
अपूर्वा या मालिकेत सावनीची भूमिका साकारत आहे.
अपूर्वा मालिकेतील सावनी प्रमाणे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
नुकतेच अपूर्वाने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
अपूर्वाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
क्लिक करा