Tap to Read ➤
Tejashri Pradhan : बॉस लेडी!
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काम करताना दिसते आहे.
या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
तेजश्री सध्या चर्चेत आली आहे.
नुकतीच तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
आकाशी रंगाच्या ब्लेझरमध्ये हटके पोज देत तेजश्रीने हे फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री या बॉसी लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा