Tap to Read ➤
सुंदर अन् नखरेल! प्रतीक्षाच्या फोटोंवर चाहत्यांचा जीव गुंतला
प्रतीक्षाने स्टार प्रवाह परिवार 2024 सोहळ्यासाठी खास फोटोशूट केलंय
प्रतीक्षा मुणगेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्रतीक्षा मुणगेकरला आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय
प्रतीक्षा मुणगेकरने काहीच महिन्यांपुर्वी जीव माझा गुंतला मालिकेत खलनायकी भूमिका साकारली
प्रतीक्षा मुणगेकर लवकरच स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत झळकणार आहे
घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रोमोत प्रतीक्षाला पाहून तिच्या फॅन्सना आनंद झालाय
प्रतीक्षा मुणगेकर मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ मध्ये सहभागी झालेली
प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा