Tap to Read ➤

'लापता लेडीज'मधल्या जयाचं वय किती माहितीय का?

'लापता लेडीज' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे
'लापता लेडीज'मध्ये जयाची भूमिका अभिनेत्री प्रतिभा रंटा हिने साकारली आहे
'लापता लेडीज' मध्ये प्रतिभाने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं
'लापता लेडीज' मधील जया म्हणजेच प्रतिभाचं वय फक्त २३ वर्ष आहे
इतक्या कमी वयात प्रतिभाने 'लापता लेडीज' मध्ये सुंदर अभिनय केलाय
प्रतिभाने 'लापता लेडीज' सोबतच 'हिरामंडी' मध्ये साकारलेल्या भूमिकेचंही खूप कौतुक होतंय
क्लिक करा