Tap to Read ➤
"लोक म्हणायचे प्रसादची बायको काळी आहे"
हँडसम दिसणाऱ्या प्रसादची बायको काळी आहे, असं इंडस्ट्रीतील लोक मंजिरीला म्हणायचे.
प्रसाद ओक-मंजिरी ओक हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत.
१८-१९ वर्षांची असतानाच मंजिरीने प्रसादशी लग्न केलं होतं.
पण, हँडसम दिसणाऱ्या प्रसादची बायको काळी आहे, असं इंडस्ट्रीतील लोक तिला म्हणायचे.
इंडस्ट्रीतील लोकांचं असं म्हणणं साहजिकच मंजिरीच्या मनाला लागायचं.
पण, यातून बाहेर पडण्यासाठी प्रसादने मदत केल्याचं मंजिरीने सांगितलं.
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, असा सल्ला प्रसादने दिला.
आता तेच लोक माझं आणि माझ्या फॅशनचं कौतुक करतात असं मंजिरी म्हणाली.
क्लिक करा