Tap to Read ➤
प्रार्थना बेहरेचा नवा लूक कसा वाटला?
अभिनेत्रीने नुकताच हेअरकट करून मेकओव्हर केला आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सातत्याने चर्चेत येत असते.
नुकताच प्रार्थनाने हेअरकट केला आहे.
प्रार्थनाने सलूनमधील फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना बेहरेच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रार्थना बेहरेचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
प्रार्थना बेहरे सध्या एका सिनेमाचे शूटिंग करत आहे.
क्लिक करा