Tap to Read ➤

Prarthana Behere : पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले....!

प्रार्थना बेहरेने साडीतले फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसतेय.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
नुकतेच ती 'बाई गं' सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटात ती स्वप्नील जोशीसोबत झळकली आहे.
दरम्यान आता प्रार्थनाने साडीत फोटोशूट केले आहे. तिने या फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे. प्रार्थनाने साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे. प्रार्थनाने साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा