Tap to Read ➤

ग्रीन नियॉन रंगाच्या साडीत प्रार्थना बेहरे दिसली खूप झक्कास

प्रार्थना बेहरेचे साडीतील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रार्थना बेहरे लवकरच चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात दिसणार आहे.
सध्या प्रार्थना बेहरे चिकी चिकी बुबुम बुम सिनेमाचे प्रमोशन करताना दिसते आहे.
प्रार्थना बेहरेने नुकतेच नियॉन ग्रीन रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
क्लिक करा