Tap to Read ➤
सलोना सा सजन हैं...और एक मैं हूँ
प्रार्थनाची प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.
मालिका, सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आज प्रार्थनाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच प्रार्थनाने पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
प्रार्थनाने पूजाच्या लग्नातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रार्थनाने मितवा, कॉफी आणि बरंच काही, माझी तुझी रेशीमगाठ यांसारख्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा