Tap to Read ➤

सो हॉट! प्रार्थनाच्या फोटोंकडे चाहते बघतच राहिले

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं नवीन फोटोशूट पाहिलंत का?
प्रार्थना सध्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळेच चर्चेत आहे
कधी फ्लोरल गाऊन तर कधी बिकीनी मधील तिचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत
नुकतंच तिने स्किन टाईट पिंक वनपीसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत
'कसली हॉट आहेस यार' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
हातात फूल घेऊन तिने दिलेली पोज पाहून तर नजरच हटणार नाही
प्रार्थनाच्या या खास फोटोशूट मागे नक्की काय कारण आहे असा प्रश्नही चाहत्यांना पडलाय

Your browser doesn't support HTML5 video.

क्लिक करा