Tap to Read ➤
एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं!
मकर संक्रांतीनिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचं खास फोटोशूट
प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निखळ सौंदर्य आणि चेहऱ्यावरील स्मित हास्य नेहमीच लक्ष वेधून घेतं.
मकर संक्रांतीनिमित्त अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत शुभेच्छाही दिल्या आहेत.
काळ्या रंगाच्या साडीत प्रार्थना फारच सुंदर दिसत आहेत.
प्रार्थनाने मितवा, कॉफी आणि बरंच काही, बाई गं यासह अनेक चित्रपटात काम केलं आहे.
क्लिक करा