Tap to Read ➤

परी म्हणू की सुंदरा...प्रार्थना बेहेरेचा गोल्डन लूक !

प्रार्थना बेहेरेवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत शेवटची पाहायला मिळाली होती.
या मालिकेत तिने नेहाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला खूप प्रेम मिळाले.
या मालिकेत प्रेक्षकांना तिचा सोज्वळपणा, साधेपणा खूप भावला. 
प्रार्थना सोशल मीडियावर तिचे गोल्डन रंगाच्या साडीतले फोटो शेअर केलंत.
यातील प्रार्थनाच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.
प्रार्थना बेहेरे हिने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.
क्लिक करा