Tap to Read ➤
Prarthana Behere : अभिनेत्रीनं दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने स्वातंत्र्य दिनानिमित्त फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने स्वातंत्र्य दिनानिमित्त खास फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये प्रार्थनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, वंदे मातरम्, भारत माता की जय !!!! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रार्थनाच्या या फोटोशूटला चाहत्यांंची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा