Tap to Read ➤
लाजून हासणे अन् हासून ते पहाणे...!
प्रार्थना बेहेरेचं वेड लावणारं सौंदर्य
प्रार्थना कायम तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते
नुकतंच निळ्या सिल्क साडीतील काही फोटो तिने शेअर केलेत
यावर गोल्डन झुमके उठून दिसत आहेत
प्रार्थनाच्या चेहऱ्यावर तर कमालीचा ग्लो आला आहे
तसंच तिच्या अदांवर चाहते फिदा झालेत
प्रार्थना नुकतीच 'बाई गं' सिनेमात झळकली होती
क्लिक करा