Tap to Read ➤
"लग्नाआधीच एक मुलगा, मी १५-१६ मुलांची आई"- प्रार्थना बेहेरे
प्रार्थना तब्बल १५-२० मुलांची आई असल्याचं सांगते.
प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
२०१७ मध्ये तिने लग्न केलं. पण, तिने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे.
पण, तरीदेखील प्रार्थना तब्बल १५-२० मुलांची आई असल्याचं सांगते.
लग्नाआधीच मला गब्बर नावाचा मुलगा होता. जो माझा सगळ्यात मोठा डॉग आहे.
याशिवाय घरी ७ कुत्रे, गायी, १०-१२ घोडे आहेत.
मी आणि माझा नवरा अभी मिळून या आमच्या मुलांची काळजी घेतो.
यांना सांभाळण्यासाठी आम्ही आईबाबा न होण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लिक करा