Tap to Read ➤

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे...!

प्रार्थना बेहेरेचा गोल्डन लूक
मराठमोळी प्रार्थना बेहेरे नेहमीच तिच्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडते
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती सगळ्यात शोभून दिसते
काळ्या प्रिंटेड अनारकली ड्रेसमध्ये प्रार्थनाने हे फोटो शेअर केलेत
कोवळ्या उन्हात सूर्याची किरणं तिच्या चेहऱ्यावर अलगद स्पर्श करत आहेत
त्यात तिची गोड स्माईल काळजाचा ठोका चुकवणारी आहे
अनेक क्युट पोज देत तिने हे फोटोसेशन केलं आहे
क्लिक करा