Tap to Read ➤
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोरी येतया आभाळ
प्राजक्ता माळीचं फोटोशूट चर्चेत
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीचे फोटोशूट बऱ्याचदा चर्चेत येत असते.
प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
या फोटोशूटमधील प्राजक्ता माळीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यात प्राजक्ताने खणाच्या साडीवर सिल्व्हर दागिने परिधान केले आहेत.
प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा