Tap to Read ➤
ओह चन्न दी कुड़ी..! प्राजक्ता माळीचा स्टनिंग लूक
अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते.
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी अभिनयासोबतच ग्लॅमरस अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यात तिने ब्लॅक टॉप आणि प्रिंटेड स्कर्ट परिधान केला आहे.
यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा