Tap to Read ➤

सुंदरा मनामध्ये भरली..!!

प्राजक्ता माळीच्या मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडिया वरील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ताला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिले आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या नवीन फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सूत्रसंचालन करतेय.
क्लिक करा