Tap to Read ➤

प्राजक्ता माळीचं व्हॅनिटी व्हॅनमध्ये हटके फोटोशूट

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते.
प्राजक्ता बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते.
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
अलिकडेच प्राजक्ताने काळ्या रंगाच्या स्कर्ट आणि टॉपमध्ये फोटोशूट केलंय.
हे फोटोशूट प्राजक्ताने व्हॅनिटी व्हॅनमध्ये केले.
प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा