Tap to Read ➤

'फुलवंती'च्या काळ्या साडीतल्या मनमोहक अदा

प्राजक्ता माळीने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
प्राजक्ताने हे फोटो शेअर करत पुन्हा कामावर परतल्याचे सांगितले आहे.
प्राजक्ता काळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसते आहे.
प्राजक्ता माळी शेवटची फुलवंती सिनेमात झळकली होती.
क्लिक करा