Tap to Read ➤

हमसे सनम क्या पर्दा...!

प्राजक्ता माळीने नुकतेच केले ब्लॅक साडीत फोटोशूट
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक साडीतील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
प्राजक्ता माळीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळत आहे.
क्लिक करा