Tap to Read ➤
गोऱ्या देहावरती कांती..!, प्राजक्ता माळीचा सुंदर मराठमोळा साज!
आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ती महाराष्ट्राची क्रश बनली आहे.
प्राजक्ता माळीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि गोड हास्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रेमात पाडलं.
प्राजू अल्पावधीतच मराठी मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव झाली.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
यादरम्यान प्राजक्ताने तिचे एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, जे व्हायरल होतंय.
खाण्याची साडी त्यावर नाकात नथ, गळ्यात बोरमाळ कानात कुडी असा साजश्रृंगार तिने केलाय.
गोऱ्या देहावरती कांती..नागिणीची कात…असं कॅप्शन तिने या फोटोंसह दिलंय.
क्लिक करा