Tap to Read ➤

प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती?

'फुलवंती', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'गाजवणाऱ्या प्राजक्ता माळीने सांगितला महिन्याचा खर्च
यावर प्राजक्ताने दिलेलं उत्तर इंटरेस्टिंग आहे
प्राजक्ता माळी जिच्यावर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे ती महिन्याला किती बरं खर्च करत असेल?
यावर 'मी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते' असं ती म्हणाली
कपडे लवकर फेकून देत नाही, नवीन काही भांडी वगैरे आणण्याची आवड नाही
आधीचं मटेरिअल संपल्याशिवाय मी मेकअप वगैरे काही आणत नाही असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा.
पण तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखभर असेल असाही खुलासा तिने केला
क्लिक करा