Tap to Read ➤
फुलले रे क्षण माझे फुलले रे! पैठणी साडीत प्राजक्ताने केलं फोटोशूट
या फोटोमध्ये प्राजक्ताने छान मराठमोळा साजशृंगार केला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
उत्तम अभिनय कौशल्यामुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अलिकडेच प्राजक्ताने एक नवीन फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या पैठणी साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये प्राजक्ताने छान मराठमोळा साजशृंगार केला आहे.
हे फोटो शेअर करताना,'' फुलले रे क्षण माझे फुलले रे…'' असं कॅप्शन तिनं दिलं आहे.
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.
क्लिक करा