Tap to Read ➤

Prajakta Mali: 'फुलवंती'च्या पैठणीची किंमत तब्बल 'इतके' लाख

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती प्राजक्ताच्या एका साडीची.
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या प्राजक्ता तिच्या फुलवंती या सिनेमामुळे चर्चेत आहे.
या सिनेमातील प्राजक्ताच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. त्याबरोबरच तिच्या नृत्यानेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पण, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती प्राजक्ताच्या एका साडीची.
प्राजक्ताने फुलवंतीच्या प्रिमियरला नेसलेल्या पैठणीची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्राजक्ताची ही साडी लाखमोलाची असल्याचं म्हटलं जात आहे. खुद्द अभिनेत्रीच याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्राजक्ताने फुलंवतीच्या प्रिमियरला पैठणी नेसली होती. या पैठणीमध्ये सोन्याचांदीचं वर्क केलेलं होतं.
या पैठणी साडीची किंमत तब्बल ३ लाख रुपये इतकी होती.
क्लिक करा