Tap to Read ➤
प्राजक्ता माळीचा 'सदाबहार' अंदाज!
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये प्राजक्ताने निळ्या रंगाचा फ्लोरल स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
केस मोकळे सोडत आणि कानात झुमके घालत प्राजक्ताने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
प्राजक्ताचा 'सदाबहार' अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
'जुळून येती रेशीमगाठी'मधून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे.
क्लिक करा