Tap to Read ➤
प्राजक्ता माळीचा 'नो मेकअप लुक' अन् बंगळुरुचं आश्रम
अभिनेत्री प्राजक्ता माळी बोल्ड आणि बिंधास्त म्हणून लोकप्रिय आहे.
पण प्राजू तितकीच धार्मिकही आहे हे वेळोवेळी तिच्या लाईफ अपडेटमधून कळतं.
प्राजक्ता आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना गुरु मानते.
नुकतेच तिने बंगळुरु येथील आश्रमातील काही फोटो पोस्ट केले आहेत
यात प्राजक्ताने अजिबात मेकअप केलेला नाही तरी ती नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.
गुलाबी साडीत तर प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलं आहे.
सोबतच तिने 'प्राजक्तराज'या तिच्या ब्रॅंडचे दागिनेही घातले आहेत.
Your browser doesn't support HTML5 video.
महाराष्ट्राबाहेर मराठी दागिने घालण्याची मजा काही औरच असते असं कॅप्शनही तिने दिलं आहे
क्लिक करा