Tap to Read ➤

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी ! प्राजक्ता माळीच्या अदांवर चाहते घायाळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने फक्त अभिनयानेच नाही तर तिने सौंदर्याच्या जोरावर रसिकांना भुरळ घातली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिकांमध्ये अभिनय करून प्राजक्ता माळी लोकांच्या घराघरात पोहोचली.
सध्या मात्र प्राजक्ता केवळ अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.
प्राजक्ता आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो शेअर करत असते.
यावेळी देखील प्राजूने हिरव्या रंगाच्या लेहेंग्यातील फोटो शेअर केलेत.
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा